अनधिकृत पेट्रोल पंपाला परवानगी देणाऱ्या त्या’ अधिकाऱ्यांची एसआयटी चौकशी करा घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी आ. दरेकरांची मागणी
मुंबई : घाटकोपरच्या रमाबाई नगर येथील पेट्रोल पंपावर काल धुळीच्या वादळामुळे होर्डिंग कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. यामुळे १६ निरापराध लोकांना आपला जीव गमवावा लागला. मुळात...