३०० मिमी पावसाने अशी परिस्थिती, मुंबईच्या अवस्थेला पालिका अन् सरकार जबाबदार – विजय वडेट्टीवार
मुंबई प्रतिनिधी दि ८ जुलाई : मुंबईमध्ये पावसाने थैमान घातले असून रात्रभर सुरु असलेल्या मुसळधार पावसाने मुंबईकरांची चांगलीच दाणादाण उडाली आहे. मुंबईत ३०० मिलिमीटर पेक्षा...