विधानसभेसाठी २८८ जागांच्या संघटनात्मक बांधणीवर भर, भाजपाला सत्तेतून बाहेर काढणे हेच उद्दिष्ट: नाना पटोले
विधानसभेचे जागावाटप मेरिटनुसार झाले तर मविआतील सर्व मित्र पक्षांना फायदाच. नीट परीक्षेतील फक्त ग्रेस मार्क्स रद्द करुन चालणार नाही, परीक्षाच रदद् करून सीबीआय चौकशी करा....