गोळीबार करत ज्येष्ठ नागरीकाला लुटणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हा शाखेने ठोकल्या बेड्या
नांदेड़ : काल दुपारी ४ वाजता अष्टविनायक नगरमध्ये ज्येष्ठ नागरीकावर गोळीबार करून लुट करणाऱ्या दोन चोरट्यांसह त्यांचा खबरी अशा तिघांना स्थानिक गुन्हा शाखेने चार तासात...