शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारी वाघनखे पाहण्यासाठी सातारकरांची उडाली झुंबड
सातारा प्रतिनिधि , दि. २० : छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनख्याच्या सहाय्याने अफजलखानाचा वध केला.ती शिवकालीन वाघनखे प्रदर्शनासाठी साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात आणण्यात आली...