यवतमाळच्या कारागृहात राडा; तुरुंग अधिकारी, कर्मचारी यांना न्यायाधीन कैद्यांनी केली मारहाण
यवतमाळ येथील जिल्हा कारागृहातील प्रतिबंधित क्षेत्रात जाण्यास मज्जाव केल्याने न्यायाधीन कैद्यांनी राडा घालून तुरुंग अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याला मारहाण केली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची घटना...