तानसा जलवाहिनीवर अकस्मात उद्भवलेल्या गळतीमुळे ‘एस’, ‘के पूर्व’, ‘जी उत्तर’ आणि एच पूर्व विभागाचा पाणीपुरवठा बाधित
संबंधित परिसरातील नागरिकांनी पाणी जपून व काटकसरीने वापरण्याचे आवाहन मुंबई, दि.21 जानेवारी : पवई येथे जोगेश्वरी – विक्रोळी जोड रस्ता पुलाजवळ १४५० मिलीमीटर व्यासाच्या तानसा...