पुणे मुंबई डेक्कन क्वीन एक्स्प्रेसला लागली आग ; मुंबईत येण्यास ४५ मिनिटे उशीर
मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या निवेदनानुसार, गुरुवारी सकाळी ७:१५ वाजता पुणे ते मुंबई असा प्रवास सुरू करणाऱ्या डेक्कन क्वीनला कर्जत-खंडाळा मार्गावरील उतरणीजवळ सिग्नलची वाट पाहत...