स्टार्टअप्स’ साठीचे नवीन धोरण ठरेल देशातील सर्वाधिक आधुनिक धोरण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सिडबी (SIDBI) कडून स्टार्टअप्ससाठी दोनशे कोटी तर प्रत्येक प्रादेशिक विभागासाठी तीस कोटी रुपयांची तरतूद मुंबई, दि. 16 जानेवारी : काळाची गरज ओळखून स्टार्टअप्स धोरणाचा नवीन...