अजित पवारांना पहिल्या अडीच वर्षासाठी मुख्यमंत्री करा; कार्यकर्त्यांची राजमाता जिजाऊंना दुग्धाभिषेक घालत मागणी
बुलढाणा , दि.28 नोव्हेंबर : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून चार ते पाच दिवस उलटून गेले असतानाही अद्याप सरकार स्थापन तर दूरच पण मुख्यमंत्री कोण..? अशी...