नव्या जोमाने सगळ्या विषयांचे आत्मचिंतन करून भाजपा निर्विवादपणे महाराष्ट्रात महायुतीला यश मिळवून देईल
भाजपा गटनेते प्रविण दरेकरांनी व्यक्त केला विश्वास मुंबई प्रतिनिधी ,१४ जून : भाजपा ही जय पराजय झाल्यानंतर त्याचे विश्लेषण करते आणि पुन्हा एकदा नव्या जोमाने...