गोरेगाव स्थित टोपीवाला महानगरपालिका मंडईतील गाळेधारकांच्या पुनर्वसनाला प्राधान्य द्यावे, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांचे निर्देश
मुंबई, दि. २३ जानेवारी : गोरेगाव पश्चिम येथील प्रस्तावित टोपीवाला महानगरपालिका मंडईला महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी आज (दिनांक २३ जानेवारी २०२५) भेट...