International national Sports

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या भारतीय चमूशी पंतप्रधानांनी साधला संवाद

Share

नवी दिल्‍ली, ५ जुलै

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्ली येथे पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या भारतीय चमूशी संवाद साधला. पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले आहे: “@Olympics साठी पॅरिसला जाणाऱ्या आपल्या चमूशी संवाद साधला.

मला विश्वास आहे की आपले खेळाडू त्यांचे सर्वोत्तम प्रदर्शन करतील आणि भारताचा गौरव वाढवतील. त्यांचा जीवन प्रवास आणि यश १४० कोटी भारतीयांना आशा देते.”

Related posts

Australia’s Unusual Warm-Up: Coaching Staff Fields as Players Amidst IPL Fallout

editor

Government Pledges Transparency on Investment at World Food India Event

editor

वझिर एक्सवर हॅकर्सचा हल्ला, १९०० कोटीची क्रिप्टो करन्सी उडवली

editor

Leave a Comment