Mahrashtra Uncategorized

युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मनपा आयुक्तांच्या दालनात कचरा फेकून आंदोलन

Share

अमरावती , दि.25 ऑक्टोबर :

अमरावती व बडनेरा शहरात नियमीत साफ सफाई होत नसल्यामुळे , रोगराई पसरत असून नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होतं असल्याने युवा स्वाभिमानच्या पदाधिकारी व कार्यकर्ते हे मनपा आयुक्त यांना निवेदन घेऊन भेटण्यासाठी गेले असताना आयुक्तांच्या दालनासमोर असलेल्या सुरक्षा रक्षक व कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच झटपट झाल्या मेळे युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्त यांच्या दालनासमोर कचरा फेकून महापालिका प्रशासनाचा विरोधात जोरदार नारेबाजी करतनिषेध करण्यात आला.


दोन दिवसात जर अमरावती व बडनेरा शहर स्वच्छ न झाल्यास युवा स्वाभिमान पार्टी कडून तीव्र आंदोलन करण्यात येणार
असल्याची प्रतिक्रिया देण्यात आली..

Related posts

सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करा

editor

वीज कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ : मूळ वेतनात १९ टक्के व सर्व भत्त्यांमध्ये २५ टक्के वाढ

editor

वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल असतानाही ईडीने कारवाई का केली नाही ? सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण

editor

Leave a Comment