Civics Mahrashtra

ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी राबवले अभियान

Share

नागपूर :

शहरातील वाढती वाहतूक आणि त्यानंतर हॉर्नच्या कर्कश आवाजामुळे होणारं ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी पोलिसांनी अभियान सुरू केलं आहे. यासाठी नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्या पुढाकाराने नो हॉंकिंग अभियान राबवले जात आहे.

शहरात वाहतूक पोलिसांनी आणि स्वयंसेवी संस्थेच्या वतीने तसेच वाहतूक पोलिसांच्या वतीने हातात नो हॉर्नचे फलक घेऊन जनजागृती करण्यात आली आहे. यावेळी पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांनीही हातात फलक घेत जनजागृती करण्याचा संदेश दिला. या अभियानामुळे नक्कीच काही प्रमाणात फरक फडेल शिवाय ध्वनी प्रदूषणासह अपघात सुद्धा काही अंशी काम होईल असेही पोलीस आयुत रवींद्रकुमार सिंघल यावेळी म्हणाले आहेत.

Related posts

धोरण आणि व्हिजन नसलेला सर्वसामान्यांची घोर निराशा करणारा अर्थसंकल्प – नाना पटोले.

editor

Maharashtra Probes Porsche Crash Blood Tampering

editor

रस्ते अपघातात जखमी झालेल्या जैन साध्वीच्या मदतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले धावून

editor

Leave a Comment