health Uncategorized

बकऱ्याच्या मटनातून १५ जणांना विषबाधा; विषबाधा झालेल्यांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु

Share

यवतमाळ :

यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील१५ जणांना बकऱ्याच्या मटनातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. आर्णी तालुक्यातील म्हसोबा तांडा आणि अंजी येथे बकऱ्यांच्या मटनातून १५ जणांना विषबाधा रात्रीचे उरलेले शिळं मटन सकाळी खाण्यात आल्याने झाली आहे.

विषबाधा झालेल्या नागरिकांवर आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये ६ महिला तर १३ पुरूषांचा समावेश आहे. रुग्णांची स्थिती सध्या स्थिर आहे अशी माहिती डॉक्टर सुनील भवरे यांनी दिली आहे.

Related posts

अमित शहांनी ” त्या “वक्तव्यातून अदानीला वाचवले

editor

महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी मनसेला संधी द्या ! राज ठाकरे यांचे ठाण्यात आवाहन

editor

.. आणि उद्धव ठाकरे आणि फडणवीस एकाच लिफ्टमध्ये

editor

Leave a Comment