विधान परिषदेच्या निवडणुकीत युती-आघाडीत बिघाडी : कोकण पदवीधरमधून मनसेची माघार
मुंबई प्रतिनिधी ,१० जून : विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक विभागीय मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुती याशिवाय विरोधी बाकावरील महाविकास...