मुंबई-गोवा महामार्गाची खासदार सुनिल तटकरे यांनी केली पाहणी
मुंबई,दि १९ प्रतिनिधि : पावसाळ्यात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे, चिखल आणि दगडगोट्यांनी महामार्ग धोकादायक बनला आहे. महामार्गाच्या या प्रश्नावर...