विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेस रणनिती ठरवणार ; गरवारे क्लब येथे काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरु
मुंबई, दि. १९ प्रतिनिधी : राज्यातील विधानसभा निवडणुका अवघ्या तीन महिन्यांवर आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस पक्षाला व महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे....