महायुती सरकारचे एकच मिशन प्रत्येक कंत्राटात ३० टक्के कमिशन ! विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांची निदर्शने
मुंबई, दि. ११ प्रतिनिधी : महायुती सरकारच्या काळात भ्रष्टाचार वाढला असून सत्ताधारी आमदार ते मंत्री सर्वांची दलालांसोबतची मैत्री लपून राहिलेली नाही.स्वतःचे खिसे भरण्याकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष...