Civics national

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना मंत्रालयात अभिवादन

Share

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिनाची शपथ

मुंबई, दि. २१ : 

माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव रोशनी कदम पाटील यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

दरम्यान,रोशनी कदम पाटील यांनी मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिनाची शपथ दिली. यावेळी अवर सचिव राजेंद्र गायकवाड, कक्ष अधिकारी घनश्याम जाधव यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Related posts

Supreme Court Rejects Hemant Soren’s Bail Plea in Money Laundering Case

editor

राज्य कामगार विमा योजना अजून अडचण , नसून खोळंबा

editor

छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य राज्याचा कारभार करण्यासाठी मार्गदर्शक…!

editor

Leave a Comment