Civics

पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे यांची नियुक्ती

Share

नवी मुंबई, ७ जून :

पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे यांची नियुक्ती नगरविकास विभागाकडून करण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त या पदावर कार्यरत असणारे मंगेश चितळे यांची महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाच्या शासनाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी पनवेल महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ३६ नुसार आयुक्तपदी नियुक्ती केली आहे.

यापूर्वी सुद्धा ते पनवेल नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी कार्यरत होते. तसेच काही कालावधीसाठी त्यांनी पनवेल महानगरपालिकेच्या उपायुक्त पदाचा कार्यभार सांभाळला आहे. त्यामुळे त्यांना पनवेलच्या राजकीय व भौगोलिक परिस्थितीची पूर्ण माहिती असलेले असे आयुक्त असणार आहेत.

Related posts

चवदार तळ्याचे पाणी शुद्धीकरणासह,सौंदर्यीकरणाचे काम करण्यात येणार – मंत्री उदय सामंत

editor

विधान परिषदेच्या निवडणुकीत युती-आघाडीत बिघाडी : कोकण पदवीधरमधून मनसेची माघार

editor

 ‘मिहान’ प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्यास शासनाचे प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

editor

Leave a Comment