Mahrashtra

लांजा तालुक्याला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले

Share

रत्नागिरी , ७ जुलाई :

रत्नागिरी जिल्ह्याला आज रेड अलर्ट चा इशारा हवामान खात्याने दिला आहे. लांजा तालुक्याला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले आहे. लांजा शहरात एसटी डेपोनजीक वहाळाचे पाणी मुंबई-गोवा महामार्गावर आले आहे. त्याचबरोबर तालुक्यातील पुनस गावाला पावसाने झोडपून काढले आहे. नागरिकांना याचा फटका बसला आहे. ग्रामीण भागात ओढे,वहाळ पूर्णपणे प्रवाहित झाले आहेत. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Related posts

काँग्रेसला आजही हरवणे हाच आणीबाणीचा निषेध – उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक

editor

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार

editor

पावसाच्या हजेरी नंतर शेतकऱ्यांची मिरची लागवडी कडे कल

editor