येवला तालुक्यातील बल्लेगाव येथील शेतकऱ्याला एसी पोल्ट्री फार्म मधून भरघोस उत्पन्न
मुंबई,२८ मे : अति उष्णतेमुळे पोल्ट्री व्यवसाय अडचणीत सापडल्याने साठ टक्क्याहून अधिक पोल्ट्री फार्म बंद पडले असतांना मात्र येवला तालुक्यातील बल्लेगाव येथील शेतकरी व पोल्ट्री...