Civics Mahrashtra

नवी मुंबईतील नालेसफाई कामांची मनपा आयुक्तांनी केली पाहणी

Share

नवी मुंबई ,२८ मे :

नवी मुंबई मनपा आयुक्त कैलास शिंदे यांनी नवी मुंबईतील नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. आयुक्तांच्या पाहणी दौऱ्यामुळे नाले सफाईच्या कामांना गती मिळाली आहे. नवी मुंबईतील ९६ नाल्यांपैकी ७७ नाल्यांची सफाई पूर्ण झाली असून उर्वरित १९ नाल्यांची सफाई पुढील आठवड्याभरात पूर्ण होईल अशी प्रतिक्रिया मनपा आयुक्त कैलास शिंदे यांनी दिली आहे.

Related posts

ओल्या व सुक्या कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने व्हावी यासाठी दोन टोगो व्हॅन शहराच्या सेवेत दाखल

editor

किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

editor

इंद्रायणी नदी प्रदूषण रोखण्यासाठी वारकऱ्यांसह कष्टकरी जनता सरसावली

editor

Leave a Comment