Month : June 2024
नाशिक पोलिसांनी खूनाचा गुन्हा अवघ्या २४ तासामध्ये आणला उघडकीस ;पुणे येथून चार आरोपींना केली अटक…
नाशिक प्रतिनिधी , १७ जून : म्हसरूळ पोलीस हद्दीतील खूनाचा गुन्हा पोलिसांनी अवघ्या २४ तासामध्ये उघडकीस आणला असून चार आरोपींना गजाआड केले आहे. रामवाडी येथील...
राज्यसभेनंतर मंत्री पदासाठी देखील राष्ट्रवादीत रस्सीखेच
मुंबई प्रतिनिधी ,१७ जून : केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार स्थापन झाले आणि त्यांच्या समवेत ७१ लोकांनी मंत्रीपदाची शपथ ही घेतली. परंतु राष्ट्रवादी...
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयात होणार २३१ पोलीस शिपाई पदांकरीता पोलीस भरती
विरार प्रतिनिधी,१७ जून : महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम २०२१ व त्यानंतर शासनाने वेळोवेळी आणि दि. २३/०६/२०२२ च्या आदेशान्वये केलेल्या सुधारणानुसार पोलीस आयुक्तालय मिरा-भाईंदर, वसई-विरार...
विधानसभेसाठी भाजपकडून प्रभारींची नियुक्ती ; भूपेंद्र यादव महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी
मुंबई प्रतिनिधी ,१७ जून : महाराष्ट्रासह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने सोमवारी आपल्या निवडणूक प्रभारींच्या नियुक्त्या घोषित केल्या. महाराष्ट्रासाठी निवडणूक प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री भूपेंद्र...
राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांनी माफी मागावी ; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांची मागणी
मुंबई प्रतिनिधी ,१७ जून : उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीबाबत एका इंग्रजी दैनिकाने प्रकाशित केलेल्या बातमीचा आधार घेत सोशल मिडियावर फेक न्यूज व्हायरल करणाऱ्या राहुल...
उल्हासनगर महापालिकेच्या शाळांची दुरावस्था
उल्हासनगर ,१७ जून : उल्हासनगर महापालिकेच्या २८ शाळा आहेत. त्या ही शाळा महापालिकेला नीट सांभाळता येत नाहीत. त्यामुळे या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. तर...
ऐरोली सेक्टर १० येथील खाडीकिनाऱ्याजवळील विशेष स्वच्छता मोहीमेत व्यापक लोकसहभाग
नवी मुंबई,१७ जून : ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ ला सामोरे जाताना नमुंमपा आयुक्त डाॅ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन केले...
उत्तर पश्चिमच्या जागेसंदर्भात कोर्टची लढाई लढणार -आदित्य ठाकरे
उत्तर पश्चिममधे आमचा विजय, हा विजय सरकारी यंत्रणेचा वापर करून हिरवला मुंबई प्रतिनिधी ,१७ जून : शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांची शिवसेना...
राज्यसभा मिळाली नसल्याने भुजबळांच्या नाराजीला वडेट्टीवार, अनिल देशमुख यांचा दुजोरा
मुंबई प्रतिनिधी ,१६ जून : छगन भुजबळ यांना लोकसभा किंवा राज्यसभेवर जायचे होते, परंतु अजित पवार गटाकडून त्यांना संधी मिळाली नसल्याने ते नाराज असल्याच्या चर्चेला...