Author : editor

778 Posts - 0 Comments
Civics

ओल्या व सुक्या कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने व्हावी यासाठी दोन टोगो व्हॅन शहराच्या सेवेत दाखल

editor
ठाणे दि।१८ जून : ओल्या व सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लावता यावी यासाठी जागेवरच सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी अद्ययावत टोगो व्हॅन ओवळा माजिवडा मतदारसंघाला देण्याचे नियोजन...
Civics

कल्याण शहरात २८ पेक्षा जास्त बेकायदेशीरपणे सिलेंडर वापरणाऱ्या हातगाड्यांवर केडीएमसीची कारवाई

editor
मुंबई दि।१८ जून : कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत खाद्यपदार्थांच्या गाड्या आणि त्यासाठी वापरले जाणारे सिलेंडर हा मुद्दा महत्वाचा झाला आहे. कारण अलीकडेच एका चायनीजच्या टपरीत...
Civics

खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी बदलापूर रेल्वे स्थानकाला दिली भेट

editor
मुंबई,दि।१८ जून : भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी आज बदलापूर रेल्वे स्थानकात रेल्वे अधिकाऱ्यांनी कामात दाखवलेल्या दिरंगाई बाबत त्यांना...
politics

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या ताकदीवर महाराष्ट्रात शक्तीशाली करायचा आहे – सुनिल तटकरे

editor
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या राज्यव्यापी दौऱ्याला आजपासून सुरुवात… ‘एकच लक्ष्य विधानसभा क्षेत्र’ हे ब्रीदवाक्य घेऊन राज्यव्यापी दौऱ्याचा झंझावात सुरू… अहमदनगर दि. १८ जून...
Civics Education politics

भाजपाचे उमेदवार उज्ज्वल निकमांच्या सरकारी वकीलपदी नियुक्तीस काँग्रेसचा विरोध; न्यायप्रक्रियेत भाजपाचा कार्यकर्ता कशाला?: नाना पटोले

editor
तरुणांच्या भवितव्याशी सरकारचा पुन्हा खेळ; पोलीस भरतीची शारिरीक परिक्षा पावसाळ्यात घेऊ नका, सरकारने फेरविचार करावा. बोगस बियाणे व खतांचा राज्यात सुळसुळात, शेतकऱ्यांची फसवणूक व लूट,...
Civics Sports

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन सल्लागार समिती व कार्यकारिणीची बैठक संपन्न

editor
मुंबई दि. १८ जून : राष्ट्रीय क्रीडा संहितेचे राज्य कबड्डी असोसिएशन कार्यकारिणीने काटेकोरपणे पालन करावे व त्यानुसार राज्यस्तरीय निवडणूक पार पाडावी. तसेच कोणत्याही खेळाडूवर अन्याय...
crime

नाशिक पोलिसांनी खूनाचा गुन्हा अवघ्या २४ तासामध्ये आणला उघडकीस ;पुणे येथून चार आरोपींना केली अटक…

editor
नाशिक प्रतिनिधी , १७ जून : म्हसरूळ पोलीस हद्दीतील खूनाचा गुन्हा पोलिसांनी अवघ्या २४ तासामध्ये उघडकीस आणला असून चार आरोपींना गजाआड केले आहे. रामवाडी येथील...
politics

राज्यसभेनंतर मंत्री पदासाठी देखील राष्ट्रवादीत रस्सीखेच

editor
मुंबई प्रतिनिधी ,१७ जून : केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार स्थापन झाले आणि त्यांच्या समवेत ७१ लोकांनी मंत्रीपदाची शपथ ही घेतली. परंतु राष्ट्रवादी...
Polic

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयात होणार २३१ पोलीस शिपाई पदांकरीता पोलीस भरती

editor
विरार प्रतिनिधी,१७ जून : महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम २०२१ व त्यानंतर शासनाने वेळोवेळी आणि दि. २३/०६/२०२२ च्या आदेशान्वये केलेल्या सुधारणानुसार पोलीस आयुक्तालय मिरा-भाईंदर, वसई-विरार...