Month : July 2024

politics

नरेंद्र मोदी भ्रष्ट लोकांचे सरदार – नाना पटोले

editor
मुंबई , ७ जुलाई : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील भ्रष्ट लोकांचे सरदार असल्याची कडवट टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूर येथे पत्रकार परिषदेत केली....
politics

दाऊद इब्राहिमलाच क्लीन चिट द्यायचे बाकी आहे – संजय राऊत

editor
मुंबई प्रतिनिधि ,७ जुलाई : आता फक्त दाऊद इब्राहिमलाच क्लीन चीट द्यायचं बाकी आहे, अशा शब्दात ठाकरे गटाचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि...
Mahrashtra national

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार

editor
मुंबई , ७ जुलाई : १५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीचा २०२४ चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर झाला आहे. भारताचे माजी मुख्य न्यायाधीश...
Civics Mahrashtra

महानगरपालिकेने केल्या अनधिकृत हातगाड्या जप्त .

editor
मुंबई, ७ जुलाई : बृहन्मुंबई महानगरपालिकेने अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाईचा धडाका सुरुच ठेवला आहे. ‘फेरीवालामुक्त परिसर’ मोहीम अंतर्गत दिनांक १८ जून ते ०४ जुलै २०२४ या...
Civics

ई-ऑफिस कार्यप्रणाली जलद गतीनेकार्यान्वित करण्यावर नमुंमपा आयुक्त कैलास शिंदेंचा भर

editor
नवी मुंबई , ७ जुलाई : नवी मुंबई महानगरपालिकेची कार्यप्रणाली पूर्णत: डिजीटल व्हावी यादृष्टीने नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी गतीमान पावले उचलली असून ई –...
Mahrashtra politics

१२ आयएस अधिकारी प्रतिक्षेत असताना आयआरएस अधिकारी सुधाकर शिंदे प्रतिनियुक्तीवर राज्यात कसे ? – सुनील प्रभू

editor
मुंबई , ७ जुलाई : राज्यातील १२ सनदी (आयएएस) अधिकारी प्रतिक्षेत असताना केंद्रातील महसूल अधिकारी (आयआरएस) सुधाकर शिंदे गेले ९ वर्षे प्रतिनियुक्तीवर राज्यात कसे काय...
Civics Mahrashtra

लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी नमुंमपा विभाग कार्यालयांतून होणार

editor
नवी मुंबई, दि. ७ प्रतिनिधी राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या शासन निर्णय दि.२८ जून,२०२४अन्वये “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” ही योजना सुरु करण्यात...
Mahrashtra politics

अर्जुनी मोरगाव विधानसभेत मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांच्या काँग्रेसमध्ये प्रवेश

editor
गोंदिया , ७ जुलाई : गोंदिया जिल्ह्याच्या सरक अर्जुनी येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले , खासदार प्रशांत पडोळे, खासदार नामदेव कीरसान यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ता मेळावा...
Mahrashtra

लांजा तालुक्याला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले

editor
रत्नागिरी , ७ जुलाई : रत्नागिरी जिल्ह्याला आज रेड अलर्ट चा इशारा हवामान खात्याने दिला आहे. लांजा तालुक्याला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले आहे. लांजा शहरात...
accident Mahrashtra

कल्याणमध्ये वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे वृद्ध महिलेला जीवनदान

editor
कल्याण प्रतिनिधि,७ जुलाई : कल्याण पश्चिमेकडील गांधारी पुलाखालून वाहणाऱ्या उल्हास नदीत फूले टाकण्यासाठी एक वृद्ध महिला आली होती मात्र, काही वेळाने ही महिला त्या ठिकाणी...